*स्वर्गातील कवी संमेलन*
पूर्वी चित्रगुप्त आपली पोतडी उघडी करून बसायचा. लेजर मध्ये तो प्रत्येकाची balance sheet बघायचा. डेबिट साइडला पाप आणि क्रेडिट साइडला पुण्य. Tally जमली की ठरायचे, स्वर्ग का नरक? क्रेडिट साइड प्लस असेल तर स्वर्ग नाहीतर नरक. अलीकडेच त्याच्याकडे...
Learn more