मी क़ात “नाळ” टाकली……
१५ ऑक्टोबर २०१९, सकाळची वेळ ६:०० वा., मला कळाले की मी आई होणारं आहे. माझा आनंद गगनात मावेना. जसजसे दिवस जाऊ लागले मला माझ्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली आणि जे जे एक नवीन आई करते ते सगळं मी पण करू लागले. असेच एक दिवस मला “नाळ स्टोरेज”...
Learn more